शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप भ्रष्टाचार संपविणार : वैरागे

By admin | Updated: February 13, 2017 02:12 IST

पालिकेतील भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष संपवेल, असे डॉ. भरत वैरागे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलिसबरी पार्कचे

बिबवेवाडी : पालिकेतील भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष संपवेल, असे डॉ. भरत वैरागे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलिसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भीमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. डॉ. वैरागे म्हणाले, महापालिकेत केंद्र व राज्याप्रमाणे भाजपाची सत्ता आणेल. मागील अनेक वर्षांपासून खुंटलेला विकास माहिती आहे. त्यामुळे भाजपाच्या या चारही कार्यक्षम उमेदवाराला भरघोस मताने ही जनता निवडून देईल. ‘सबका साथ-सबका विकास’ ही भूमिका घेऊन भाजपा काम करत आहे. केंद्रात व राज्यातील विकासकामाची गंगा आपल्या प्रभागात आणण्यासाठी चारही उमेदवार कटीबद्ध आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता भाजपाचेच चारही नगरसेवक निवडून देतील, असा मला विश्वास आहे.यावेळी नगरसेविका मनीषा चोरबेले, वंदना भीमाले, डॉ. भरत वैरागे, अविनाश शिळीमकर, राजेंद्र सरदेशपांडे, हेमंत देशपांडे, गणेश शेरला, सुशील लोंढे, शरद पायगुडे, किरणराम सिन्हा, दीपक देशपांडे, अतिश काथवटे, शाम आवळे, अनिल भन्साळी, दिलीप कर्णावट, मनोज भापकर, मनीष शिंदे, निखील शिळीमकर, चेतन चावेर, लक्ष्मण कनोजे, मयूर कोठारी, संजय शिळीमकर, अरुण काळे, संदीप पारखे, ओमप्रकाश जैन, राजेंद्र ललवाणी, प्रशांत डिकवळे, ज्ञानेश्वर सलगर, ओकार अकाले, चंद्रकांत गायकवाड, बाबूराव पक्षाळे, नीलेश कोठारी, जयेश कर्णावट, नकुल संघवी आदी उपस्ति होते. (वार्ताहर)