शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला प्रभाग 1 मध्ये पाठिंबा : मुळीक

By admin | Updated: February 13, 2017 02:11 IST

भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग एकमधील उमेदवारांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता, या चारही उमेदवारांचा विजय निश्चित

विश्रांतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग एकमधील उमेदवारांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता, या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे मत, आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. भाजपच्या धानोरी-कळस-विश्रांतवाडी प्रभाग एकमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ धानोरी परिसरात रविवारी (दि. १२) काढलेल्या पायी रॅलीत सुमारे ३ हजार नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. जगदीश मुळीक, प्रभाग एकचे उमेदवार अनिल (बॉबी) टिंगरे, मारुती सांगडे, किरण जठार व अलका खाडे यांच्यासह माजी सरपंच दत्तात्रय टिंगरे, माजी नगरसेविका रेखा दत्तात्रय टिंगरे, बाबुराव टिंगरे, अशोक टिंगरे, बाळासाहेब टिंगरे, महेश टिंगरे, नितीन टिंगरे, निवृत्ती चौधरी, हनुमंत परांडे, राजेश लोकरे, भरत टिंगरे, धनंजय जाधव, रामभाऊ टिंगरे, दिलीप टिंगरे, स्वप्निल टिंगरे, बबनराव खलसे, हनुमंत गायकवाड, मारुती देवरे, रमेश गायकवाड, शांताराम टिंगरे, कांतिलाल परांडे, संजय टिंगरे, तुषार परांडे, विनोद परांडे, ज्ञानेश्वर आमटे, नितीन सुपले आदी सहभागी झाले.