शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

काँग्रेसला आव्हान देणारा भाजपा एकमेव

By admin | Updated: May 16, 2017 06:44 IST

काँग्रेसला आव्हान देणारा भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष ठरला आहे. मात्र, त्यामुळेच कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. समर्पित वृत्तीने काम केले तर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : काँग्रेसला आव्हान देणारा भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष ठरला आहे. मात्र, त्यामुळेच कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. समर्पित वृत्तीने काम केले तर पक्षाची ही ओळख अधिक घट्ट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घ्यावी, असे ते म्हणाले. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त सोनल हॉल येथील विस्तारक प्रशिक्षण कार्यक्रमात बापट यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, तानाजी दिवेकर, सचिन सदावरदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘पंडितजींनी पक्षासाठी भरपूर योगदान दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन काम केले पाहिजे. हे काम पैशात मोजण्याचे नसून वेळेत आणि श्रमात मोजण्याचे आहे असे ते म्हणाले.