शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खतांचा काळाबाजार रोखण्याची भाजपा किसान मोर्चाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

दौंड तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या युरिया खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना अनेक ...

दौंड तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या युरिया खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारून देखील युरिया मिळत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाच्या नियोजनाअभावी ऐन खरीप हंगामात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरी युरिया तसेच उपलब्ध नसलेल्या खतांचा तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी आपणाकडून संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे, महिला तालुकाध्यक्षा कल्पना रांधवण, भीमा-पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, कानिफनाथ सूर्यवंशी, सुशील सांगळे, शरद आटोळे, निखिल आटोळे आदी उपस्थित होते.