शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्यास अटक तीन दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:12 IST

लक्ष्मीकांत संभाजी वाघमारे (रा. सणसवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोणीकंद पोलीस ...

लक्ष्मीकांत संभाजी वाघमारे (रा. सणसवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस अधिकारी गस्त घालत असताना वाघोली केसनंद फाटा चौकामध्ये पार्क असलेल्या टू व्हिलर गाडी जवळ एक इसम घुटमळत असून हॅण्डल लावून लॉक चेक करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल ढोणे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार ढोणे त्याठिकाणी गेल्यावर संबंधित व्यक्तीने पळ काढला मात्र ढोणे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केल्यावर त्याने आजपर्यंत रायसोनी कॉलेज वाघोली येथून एक पल्सर गाडी, ज्ञानेश्वर हॉटेल पेरणे फाटा येथून ॲक्टिव्हा गाडी, तसेच आपले घर सोसायटी सणसवाडी येथून एक बजाज पल्सर गाडी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी या तिनही गाड्या तातडीने ताब्यात घेतल्या.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त येरवडा किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पो नि गजानन पवार, राजेश तटकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्र, पों, उपनिरीक्षक सुरज गोरे, सकाटे, अजित फरांदे, कैलास साळुंखे, विनायक साळवे, प्रशांत कर्णवर, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, सागर शेडगे, पांडुरंग माने, यांनी कामगिरी केली,