शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाणेवाडी-मळशी रस्त्याचे भूमिपूजन शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

बारामती तालुक्यातील अनेक विकासकामे युद्धपातळीवर सुरू असताना मात्र वाणेवाडी ते मळशी रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. मात्र आज ...

बारामती तालुक्यातील अनेक विकासकामे युद्धपातळीवर सुरू असताना मात्र वाणेवाडी ते मळशी रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. मात्र आज या रस्त्याचे भूमिपूजन पार पडले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून दीड कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता असून सव्वा दोन किलोमीटरचा असून सहा मीटर रुंदी असणार आहे. रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखन्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, दूध संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव भोसले, राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, युनियनचे अध्यक्ष दिग्विजय जगताप, शेतकरी संघटना सोमेश्वरनगरचे अध्यक्ष शहाजी जगताप, वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप, संग्राम जगताप, सुशांत भोसले, नीलेश जगताप, प्रतीक जगताप, आदित्य जगताप उपस्थित होते.