शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस भवनासमोर भजन आंदोलन

By admin | Updated: February 5, 2017 03:45 IST

उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला असंतोष शमविण्यास भाजपासह काही पक्षांना यश आले असतानाच काँग्रेसमध्ये मात्र ही नाराजी उद्रेकात रूपांतरीत होऊ लागली आहे. उमेदवारीचा

पुणे : उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला असंतोष शमविण्यास भाजपासह काही पक्षांना यश आले असतानाच काँग्रेसमध्ये मात्र ही नाराजी उद्रेकात रूपांतरीत होऊ लागली आहे. उमेदवारीचा शब्द मिळाला व नंतर उमेदवारी मिळाली नाही, अशा काही महिला व पुरुष उमेदवारांनी काँग्रेस भवनसमोर शनिवारी दिवसभर भजन आंदोलन केले.ऐनवेळी आपली उमेदवारी कापण्यात आली, असा आरोप या आंदोलकांनी केला. आघाडी अचानक जाहीर करण्यात आली, चांगले प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले व त्यातून उमेदवारी गेली, असेही काही जणांनी सांगितले. दुपारी ३ वाजता काँग्रेस भवनाबाहेर शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी ठिय्या मांडला. भजन करीत त्यांनी निषेध नोंदवला. अविनाश बागवे यांनी या महिलांशी दुरध्वनीवर चर्चा केली व आंदोलन करू नये, अशी विनंती केली, मात्र आघाडी करा, असा आग्रह कोणी धरला त्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी या महिलांनी केली. (प्रतिनिधी)