शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येमागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:21 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘मला न विचारता पाणीपुरी का आणली’ असा जाब विचारल्यानंतर ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘मला न विचारता पाणीपुरी का आणली’ असा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

प्रतीक्षा सरदवे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर गहिनीनाथ अंबादास सरवदे (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना आंबेगाव पठार परिसरातील ‘सिंहगड व्हिला’मध्ये शनिवारी घडली. याबाबत प्रतीक्षाचे वडील प्रकाश पिसे (वय ५५, रा. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांचे जानेवारी २०१९ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत होते. २८ ऑगस्टला गहिनीनाथने पत्नीसाठी पाणीपुरी आणली होती. मात्र, पत्नीने पाणीपुरी खाल्ली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. वादातून प्रतीक्षाने राहत्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रतीक्षाचा पती गहिनीनाथ घरगुती कारणातून, तसेच पुण्याला नेत नसल्याच्या वादातून तिला शिवीगाळ व मारहाण करत होता. त्या कारणातून प्रतीक्षा हिने राहत्या घरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.