शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पोस्टल मतदानाला सुरुवात

By admin | Updated: February 16, 2017 03:37 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका छापून तयार झाल्या आहेत. यामुळे निवडणूक प्रशासनाने पोस्टल मतदानाची प्रक्रिया सुरू झाली केली आहे. शहर आणि जिल्ह्यातील निवडणूककामासाठी नियुक्त केलेल्या तब्बल ६५ हजार कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद निवडणूक समन्यवय अधिकारी विक्रात चव्हाण यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी पोस्टल मतदानाचा अधिकार दिला आहे. यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देतानाच पोस्टल मतदान करण्यासाठीच्या अर्जांचे वाटप करण्यात आले. पोस्टल मतदान २३ फेबु्रवारीपर्यंत सकाळी ८.३० वाजेपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तरी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. परंतु मतदानपत्रिका मतदारांपर्यंत पोहोचविणे व मतदान करून पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच कमी आहे. त्यामुळे ६५ हजार कर्मचाऱ्यांचे मतदान कारणी लागणार का, हे २३ फेबु्रवारीलाच स्पष्ट होणार आहे.