शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत टोळक्याकडून एकाला मारहाण; पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:10 IST

पुणे : ‘तू आम्हाला आमच्या पाठीमागे चिडवतोस काय? तुझी गेमच करून टाकतो,’ अशी धमकी देत टोळक्याने संचारबंदी ...

पुणे : ‘तू आम्हाला आमच्या पाठीमागे चिडवतोस काय? तुझी गेमच करून टाकतो,’ अशी धमकी देत टोळक्याने संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत दहशत निर्माण करण्याच्या हेतूने एकाला लोखंडी रॉड, बांबूने मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

विनोद उर्फ विन्या सुनील वाघमारे ( वय 19), साहिल उर्फ सोन्या राजू वाघमारे (वय 20), संघर्ष उर्फ भाव्या नितीन अडसूळ ( वय 20), श्याम किशोर काळे (वय 21), शुभम अनिल दिवारे (वय 21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.9) रात्री 10 च्या सुमारास ताडीवाला रस्त्यावरील कमल फ्लोअर मिलसमोर घडली. याप्रकरणी मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शुक्रवारी (दि.9) सायंकाळी 6 पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत जुन्या भांडणाचा आणि त्यांच्या पाठीमागे चिडवत असल्याचा राग मनात धरून फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करून त्याला लोखंडी रॉड आणि बांबूने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि परिसरात दहशत पसरवल्याबददल टोळक्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार करीत आहेत.

-------------------------------------------------------------------------