शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर महिला कर्मचारी अटकेत

By admin | Updated: June 1, 2017 02:34 IST

पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी एका व्यक्तीकडून हजार रुपयांची लाच घेताना विमानतळ पोलीस ठाण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी एका व्यक्तीकडून हजार रुपयांची लाच घेताना विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्याला बुधवारी पकडण्यात आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रियंका अभिजित वाघ (रा. बढे वस्ती, मुंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यासंदर्भात पोलिसांकडून व्हेरिफिकेशनसाठी त्यांना पोलीस ठाण्याला बोलाविण्यात आले. त्या वेळी वाघ हिने पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा अहवाल अनुकूल व लवकर देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने याबाबत पडताळणी केली. त्या वेळी एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात बुधवारी सापळा रचण्यात आला. वाघ हिला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.