शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत ‘मनसे’ने फोडली प्रतीकात्मक दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. विनोद जावळे दरवर्षी पंचायत समिती चौकात दरवर्षी राज प्रतिष्ठान ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. विनोद जावळे दरवर्षी पंचायत समिती चौकात दरवर्षी राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव साजरा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या उत्सवाला यंदा बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक दहीहंडी शासनाचा निषेध करत अॅड. जावळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या वतीने फोडण्यात आली.

महाराष्ट्र शासनाला सर्व राजकीय कार्यक्रम चालतात, मेळावे चालतात. हिंदूंचे व मराठी बांधवांचे सण का चालत नाहीत. या हिंदूविरोधी राज्य शासनाच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करत दहीहंडी फोडण्यात आली. शासनाची दडपशाही हुकूमशाही यापुढे कदापि खपवून घेतली जाणार नाही. शासन कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भीती दाखवून हिंदू सणांवरती निर्बंध लादत आहे. शासन जनतेची दिशाभूल करत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदूंचे सण मराठी बांधवांचे सण संपूर्ण महाराष्ट्रात इथून पुढे साजरी करतील, असे या वेळी अॅड. जावळे यांनी सांगितले.

या वेळी उपस्थित मनसेचे कार्यकर्ते नीलेश कदम, तालुका व शहर संघटक बाबा सोनवणे, शहराध्यक्ष ऋषी पवार श्रीकांत रोकडे, नितेश थोरात, शिवदत्त, विजय, सोमनाथ पवार, अक्षय काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

:बारामतीत ‘मनसे’ने

प्रतीकात्मक दहीहंडी फोडली

०१०९२०२१-बारामती-१४