शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

By admin | Updated: January 10, 2017 03:50 IST

वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचा २०१७-१८चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचा २०१७-१८चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत असून ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५़३० या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ वाय. जी. ऊर्फ आबासाहेब शिंदे आणि मुख्य निवडणूक अधिकारी अ‍ॅड़ एकनाथ सुगावकर यांनी दिली. अ‍ॅड़ प्रवीण नलावडे, अ‍ॅड़ संजय दळवी, अ‍ॅड़ शिरीष शिंदे सहनिवडणूक अधिकारी आहेत. तर, अ‍ॅड़ अमरसिंह पाटील, अ‍ॅड़ यशवंत खराडे, अ‍ॅड़ ज्ञानेश्वर बर्डे, अ‍ॅड़ प्रताप मोरे, अ‍ॅड़ स्मिता देशमुख आणि अ‍ॅड़ माधवी परदेशी या सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. उमेदवारी नामांकन फॉर्म विक्री येत्या मंगळवारपर्यंत (दि. १० जानेवारी) होणार आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंतच शिवाजीनगर न्यायालयातील पुणे बार असोसिएशनच्या आॅफिसात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. बुधवारी (दि. ११) पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयात अर्जांची छाननी होईल. गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ५़३० पर्यंत उमेदवारी माघारी घेता येणार आहे. त्याच दिवशी म्हणजे गुरुवारीच सायंकाळी ६़३० वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)