शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एफएसआय वाढवून देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: December 9, 2014 00:23 IST

कॅन्टोन्मेंटच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी वॉर्डाची फेररचना केल्याने स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला.

पुणो  : कॅन्टोन्मेंटच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी वॉर्डाची फेररचना केल्याने स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये ¨शपी आळी, ईस्ट स्ट्रीट, जुने मटण मार्केट, सेफी लाईन, ताबूत स्ट्रीट, भीमपुरा लेन, महात्मा गांधी रस्ता असा परिसर समाविष्ट आहे. 
बोर्डाच्या अखत्यारीतील तक्रार याही वॉर्डात कायम असून, चटई निर्देशांक क्षेत्र (एफएसआय) वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात 
बोर्ड प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने मोडकळीस आलेली 
घरे या मतदारसंघात अनेक ठिकाणी आहेत. दोन किंवा तीन मजली 
इमारत असल्यास ती पाडून नव्याने बांधताना एकच मजला बांधता येतो. त्यामुळे आहे त्याच घरांमध्ये राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
बोर्डाने मालमत्ता करात वाढ केल्यानेही नागरिकांची नाराजी आहे. हा मालमत्ता कर कमी केला जावा, अशी सर्वच नागरिकांची मागणी असल्याचे धनंजय उरड यांनी सांगितले.
लोकसंख्येची गजबज असलेल्या या मतदारसंघात मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करणो आणि उद्यान निर्मिती ही विकासकामे संकल्पित आहेत. 
भीमपुरा येथे असलेल्या 1क्क् एकर ब्रिटिशकालीन जागेत घाण आणि मुतारी होती. या जागेचे आरक्षण बदलून त्या जागी क्रीडांगण तयार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सदस्य मंजूर शेख यांनी मांडला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या भागाचा कायापालट होऊ शकेल, असे मुबीन सय्यद, शहनवाझ नजीर शेख या स्थानिक नागरिकांनी सांगितले. 
दरम्यान, गेल्या 6 वर्षामध्ये बोर्डाने 27 लाख रुपये खर्च करून पाण्याच्या 4क् वर्षापूर्वीच्या पाईपलाईन बदलल्या. घरोघरी नळकोंडाळी देण्यात आली आहेत.
(वार्ताहर)
 
4सात कोटी रुपयांचा खर्च करून ड्रेनेज लाईन बदलण्यात आल्या.त्यामुळे पावसाळय़ात गटारे तुंबण्याचा आणि रोजच अपुरा पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न निकाली निघाला. 
4गेल्या 6 वर्षाच्या काळात बोहरी समाजाच्या सामाजिक उपक्रमांसाठी जमातखान्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून बोहरी आणि मुस्लिमांसाठी वानवडीत 3 एकर जागा दफनभूमीसाठी निश्चित करणत आली आहे. 
4शिवाजी मार्केट येथील बंद असलेल्या स्टॉलपैकी 14 स्टॉल अपंगांना देण्यासाठी आपण खूप पाठपुरावा केला, असे मंजूर शेख म्हणाले.  
 
1 निवडणूक मतपत्रिकांवर शिक्के मारून घेतली जावी, ही काँग्रेस व अन्य काही पक्षांची मागणी पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी आज फेटाळून लावली. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रंमध्ये (ईव्हीएम) गडबड केली जाते असल्याने मतपत्रिका छापून मतदान घेतले गेल्यास आम्ही आपले अभिनंदन करू, असे संबंधितांनी सांगताच मागे घेऊन जाणा:या निर्णयाबद्दल मला अभिनंदनाची गरज नाही, असे वक्तव्य पाटील यांनी केले.
2 काँग्रेस, भाजप, शिवसेना आदी पक्षांच्या प्रमुख कार्यकत्र्याना बोर्ड मुख्यालयात बोलावून निवडणुकीच्या आजवरच्या प्रवासाची माहिती देण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी आमदार रमेश बागवे, बोर्डाचे माजी सदस्य मंजूर शेख तसेच संगीता पवार  यांच्यासह मेहेर इराणी, मि¨लंद अहिरे, आशिष वाघ, नितीन गाडे तसेच लष्कर व वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
 
3 बागवे यांनी प्रारंभी ‘ईव्हीएम’ची तपासणी सर्व पक्षांच्या उमेदवारांसमोर करावी, अशी मागणी केली. अहिरे यांनी मतदानपत्रिका वापराव्यात, अशी मागणी केली. बागवे यांनी लागलीच सर्व प्रगत देशांमध्ये मतपत्रिकांवर मतदान घेतले जाते; बोर्डाची निवडणूक या पद्धतीने घ्यावी यासाठी निवडणूक आयोगाला पत्र पाठवा, अशी आग्रही मागणी केली. 
4छाजेड यांनी मतदान यंत्रे आधीच आणून ठेवावी लागतात, त्यांचे प्रात्यक्षिक दाखवावे लागते, असे पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच पाटील यांनी ईव्हीएमवरच निवडणूक घेण्याच्या दृष्टीने   तयारी करण्यात आली असून निवडणूक आयोग 99 टक्के परवानगी देणार आहे. प्रात्यक्षिकांसाठी अजून महिनाभराचा अवधी आहे, असे स्पष्ट केले.
5 बागवे यांनी वॉर्ड क्रमांक 6 आणि 7 मध्ये बनावट मतदान होते, असा आरोप करून लष्कराच्या कर्मचा:यांचे व अधिका:यांचे मतदान होत असताना त्यांची ओळखपत्रे तपासावीत, अशी मागणी केली. पाटील यांनी 9 प्रकारचे पुरावे ग्राहय़ धरले जातील, असे नमूद केले. 
मतदान केंद्रांबाहेर ‘सीसी टीव्ही’
4गेल्या निवडणुकीत बनावट मतदान झाल्याची तक्रार करीत मतदान केंद्रांच्या बाहेर सीसी टीव्ही बसविण्याची व पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी मेहेर इराणी यांनी केल्यानंतर पाटील यांनी तशी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.