शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांच्या बदल्या

By admin | Updated: June 17, 2014 02:16 IST

राज्य पोलीस दलातील ६७ उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या गृह विभागाकडून जाहीर करण्यात आल्या.

पुणे : राज्य पोलीस दलातील ६७ उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या गृह विभागाकडून जाहीर करण्यात आल्या. पुण्यामध्ये आलेल्या तसेच बदलून गेलेल्या अधिकाऱ्याचे नाव व सध्याची नियुक्ती व नवीन नियुक्ती अशा क्रमाने माहिती पुढीलप्रमाणे स्वप्ना हेमचंद्र गोरे (स्वप्ना चंद्रकांत खामकर), उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली ते पुणे शहर, संजयकुमार सुरगौडा पाटील, सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण, अरविंद रामचंद्र पाटील, पुणे शहर ते लोहमार्ग सोलापूर उपविभाग), मिलिंद लालासाहेब मोहिते, पुणे ग्रामीण ते पुणे शहर, अशोक महादेव भरते, कोल्हापूर ते पुणे ग्रामीण, विवेक मारुती पानसरे, जळगाव ते पुणे ग्रामीण, ज्योती लक्ष्मण क्षीरसागर, बीड ते सीआयडी पुणे, कविता चंद्रशेखर नेरकर, सांगली ते पुणे शहर, पौर्णिमा प्रकाश चौगुले, सांगली ते पुणे शहर, वैशाली विक्रांत जाधव (वैशाली उत्तमराव माने), कोल्हापूर ते सीआयडी पुणे, दिलीप दिगंबर शंकरवार, सांगली ते सीआयडी पुणे, धनराज गोपाळराव वाळूंजकर, सीआयडी ते पुणे शहर.(प्रतिनिधी)