शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

माऊंट सेंट पॅट्रिकच्या प्राचार्यालाही अटक

By admin | Updated: December 17, 2014 05:29 IST

लोहगावमधील माऊंट सेंट पॅट्रिक अ‍ॅकॅडमीतील विद्यार्थिनींचा उपप्राचार्याकडून विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसांना याबाबतची माहिती वेळेवर दिली नाही

येरवडा : लोहगावमधील माऊंट सेंट पॅट्रिक अ‍ॅकॅडमीतील विद्यार्थिनींचा उपप्राचार्याकडून विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसांना याबाबतची माहिती वेळेवर दिली नाही, ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला व खोटा पुरावा तयार केला म्हणून विमानतळ पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांर्तगत (पाक्सो अ‍ॅक्ट) या विद्यालयाच्या प्राचार्यालाही अटक केली आहे. या प्राचार्यांना ७ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या उपप्राचार्यालाही मागील महिन्यातच अटक करण्यात आली होती. ब्रदर जॉर्ज पी. यू. ऊर्फ जॉर्ज पर्मा कॅटिल (वय ५३, रा. माऊंट सेंट पॅट्रिक अ‍ॅकॅडमी, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या प्राचार्याचे नाव आहे. या विद्यालयाचा उपप्राचार्य सुरेश जॉनपॉल आरोग्यदास अ‍ॅडकलस स्वामी (वय. ३०, सध्या रा. लोहगाव, मूळ रा. पुनलवासल, ता. त्रिवययार, जि. तंजावर, तमिळनाडू) याला अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी १८ नोव्हेंबरला अटक केली होती. त्याची नुकतीच कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना प्राचार्य जॉर्ज यांनी पालकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून खोटे पत्र लिहून घेतले व हे पत्र उपप्राचार्य स्वामी याच्या जामिनासाठी न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस व न्यायालयाला देण्यामध्ये दिरंगाई व कसूर केली. या सर्व कारणांमुळे प्राचार्य कॅटील यांच्यावर कलम १९५(अ) व पाक्सो अ‍ॅक्टच्या कलम २१ नुसार गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत. (प्रतिनिधी)