शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

परिसराचा कायापालट करणार

By admin | Updated: February 15, 2017 02:21 IST

कात्रज भागाप्रमाणे विकासाची गंगा संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात नेणार आहे, परिसराचा कायापालट

कात्रज : कात्रज भागाप्रमाणे विकासाची गंगा संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात नेणार आहे, परिसराचा कायापालट करणार आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी सांतिले. प्रभाग क्रमांक ४० चे मनसेचे उमेदवार वसंत मोरे, अमित बेलदरे, सारिका विकास फाटे, दीपाली अमोल काकडे यांनी प्रचारफेरी काढली होती. मोरे म्हणाले, ‘‘कात्रजचा केलेला विकास हे विरोधकदेखील नाकारू शकत नाहीत. आश्वासने देऊन विकास होत नसतो, कात्रज भागात केल्याप्रमाणे तो करून दाखवावा लागतो. नागरिकांना प्रत्येक सुविधेसाठी पैसे मोजावे लागले आहेत. हे या भागातील नागरिक विसरणार नाहीत. विकास करण्यासाठी विकासालाच मत देतील व मनसेचे चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून देतील.या वेळी पदयात्रेमध्ये संजय मोरे, योगेश खैरे, जंयत गिरी, विकास नाना फाटे, अमोल काकडे, नितीन जगताप, बाळकृष्ण फाटे, अंकुश जाधव, शंकर मारणे, नंदू घाटे, जीतू ओतारी, प्रदीप बेलदरे, गणेश खुटवड, दत्तात्रय चव्हाण, नितीन रेणुसे, नीलिमा तारवडे, मनीषा सातपुते, प्रशांत फाटे, महेश खेडेकर, बाळासाहेब फाटे, प्रतीक कोंडेकर, किशोर दारवाडकर, मंगेश दहीवडकर, सुहास देशमुख, बंडू सूर्यवंशी, मुनीर तांबोळी, हाजीलाल तांबोळी, सदीप जांभळे, रामभाऊ सणस, मयूर वाघमारे यांच्यासह भागातील अनेक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.