शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षेचे अर्ज सोमवारपासून

By admin | Updated: May 28, 2016 04:28 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मेपासून आॅनलाईन अर्ज भरता

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मेपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ९ जूनपर्यंत असेल.मंडळामार्फत या वर्षीपासून बारावीची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्रप्राप्त खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दि. ३० मे ते ९ जून या कालावधीत आॅनलाईन अर्ज भरता येतील. तर, विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. १० ते १३ जून हा कालावधी देण्यात आला आहे. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै २०१६ व फेब्रुवारी-मार्च २०१७ अशा दोन संधी उपलब्ध असतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.संकेतस्थळ : www. mahahsscboard.maharashtra.gov.in