शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: June 13, 2014 05:05 IST

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले

पुणे : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना येत्या १६ जूनपासून प्रवेशाबाबतची माहिती डीएमईआरच्या संकेतस्थळावरून डाऊन लोड करून घेता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांकडून प्रवेशाचे पसंतीक्रम अर्ज (प्रेफरन्स फॉर्म) डीएमईआरतर्फे निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांवरच भरून घेतला जाणार आहे.डीएमईआरतर्फे मेडिकल सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता मेडिकल अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या, महानगरपालिकेच्या आणि राज्य शासनाच्या अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशाबाबतची विस्तृत माहिती ६६६.ेिी१.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील चार विभागांतील केंद्रांवरून ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज, पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज, औरंगाबाद व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज भरता व जमा करता येणार आहेत. मुंबई येथील केंद्रावर मुंबई शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज जमा करता येतील.तर, पुण्यातील केंद्रावर पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे येथील विद्यार्थी अर्ज भरू शकतील. औरंगाबादमधील केंद्रावर नांदेड, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, जळगाव, बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारदरा, गोंदिया येथील विद्यार्थ्यांना अर्ज जमा करता येईल.(प्रतिनिधी)