शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँकेच्या समितीत अनास्कर, कवडे, गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:10 IST

पुणे : राज्य सहकारी बँकेस देय असलेल्या रक्कम निश्चितीसाठीच्या समितीचे अध्यक्ष म्हणून वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ...

पुणे : राज्य सहकारी बँकेस देय असलेल्या रक्कम निश्चितीसाठीच्या समितीचे अध्यक्ष म्हणून वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, तर सदस्य म्हणून महारष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख आणि साखर आयुक्तालय सहसंचालक मंगेश तिटकारे यांची निवड केली आहे. येत्या तीन महिन्यांत या समितीने शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध सहकारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकीत हमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम निश्चित करण्यासाठी ही समिती काम करणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध सहकारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकीत हमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कमेसाठी मुद्दल अधिक व्याज निश्चित करणे, तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड या बँकांना शासकीय थकहमीपोटी शासनाने देय असलेली रक्कम मुद्दल आणि व्याज निश्चित करणे, त्याचबरोबर देय असलेली रक्कम संबंधित बँकांना अदा करण्यासाठी कालावधी निश्चित करण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली आहे.