शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गळतीत वाया जातेय शेतीचे पाणी

By admin | Updated: May 22, 2014 05:40 IST

देशात सर्वांत जास्त पाणी पुणेकरांना मिळत असतानाच केवळ गळतीमुळे पुणेकरांची तहान कागदोपत्री भागवली जात आहे.

किरण जोशी, पुणे - देशात सर्वांत जास्त पाणी पुणेकरांना मिळत असतानाच केवळ गळतीमुळे पुणेकरांची तहान कागदोपत्री भागवली जात आहे. खडकवासल्यातून प्रतिदिन १ हजार २00 एमएलडी पाणी घेणार्‍या पुण्यात ३0 टक्के पाणी गळती आहे. वास्तविक धरणे शेतीसाठी बांधण्यात आल्याने पिण्यासाठी पाणी पळविणार्‍या महापालिकेमुळे शेतकर्‍यांचे पाणी गळतीत वाया जात आहे. पाणीटंचाईच्या ग्रहणात अडकलेल्या पुण्यात प्रत्यक्षात दररोज प्रतिमाणसी ३१० लिटर पाणी मिळत आहे. देशभरातील शहरांशी तुलना केल्यास पुणेकरांना सर्वात जास्त पाणी वाट्याला येत असल्याने याअर्थाने पुणेकर पाण्याच्या बाबतीत सुखी ठरले आहेत मात्र, वितरण व्यवस्थेत सुमारे ८० टक्के गळती असल्याने पुणेकरांच्या नशिबी पाणीकपात लिहली गेली आहे. पुण्यासाठी दररोज १ हजार २०० एमएलडी पाणी खडकवासला धरणातून उचलले जाते. यातील ७० टक्के पाणी बंद जलवाहिनीतून तर ३० टक्के कॅनॉलमधून येते. मात्र, जलवाहिनीला गळती असल्याने आणि कॅनॉलमधून येणार्‍या पाण्यावरील उपशाला बंधनेच नसल्याने मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. शहरात सार्वजनीक नळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या फुकट्या नळजोडण्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही.