शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांनंतरही विद्यार्थी गणवेशाविना

By admin | Updated: July 27, 2015 03:42 IST

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीचे आर्थिक अधिकार महापालिका प्रशासनाला की शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना असा वाद अनेक

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीचे आर्थिक अधिकार महापालिका प्रशासनाला की शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना असा वाद अनेक दिवस सुरू होता. मात्र, त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसला आहे. आतापर्यंत शिक्षण मंडळाकडून गणवेश खरेदी व वाटपाला उशीर होतो, अशी ओरड केली जात असे. त्यामुळे या वर्षी महापालिका प्रशासनाने खरेदीची प्रक्रिया राबविली. मात्र, त्यानंतरही ‘ये रे माझ्या मागल्या’ याप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागली आहे.महापालिकेच्या सुमारे ३१० शाळांत साधारण ८० हजार विद्यार्थी शिकत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश याप्रमाणे १ लाख ६० हजार गणवेश खरेदीला ३१ मार्चला धोरणात्मक मान्यता घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर निविदा प्रक्रिया उशिरा राबविण्यात आली. अगदी शाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे ५ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले, तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. महापालिकेच्या शाळेत जाणारे बहुतांश विद्यार्थी गोरगरीब व झोपडपट्टी भागातील असतात. काही विद्यार्थी जुन्या गणवेशाला ठिगळे लावून शाळेत जात आहेत.