शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय भवन येथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST

बारामती: भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय भवन, बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या ...

बारामती: भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय भवन, बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले.

याप्रसंगी बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, माजी उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, उप अधीक्षक भूमी अभिलेख गणेश कराड, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव, नायब तहसीलदार सरोदे, नायब तहसीलदार महादेव भोसले, नायब तहसीलदर पी. डी. शिंदे, नगर परिषदेचे सदस्य, आदी मान्यवर, महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर प्रांताधिकारी कांबळे यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बारामती येथील प्रशासकीय भवन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करताना प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे.

१६०८२०२१-बारामती-०१

---------------------------