शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अँबॅकसमध्ये अदिती गायकवाडला सुवर्णपदक

By admin | Updated: February 14, 2017 01:37 IST

येथील अदिती नितीन गायकवाड हिला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक मिळाले आहे. तर प्रा. अर्चना आघाव या बेस्ट टीचर अ‍ॅवॉर्डच्या मानकरी ठरल्या

कुरुळी : येथील अदिती नितीन गायकवाड हिला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक मिळाले आहे. तर प्रा. अर्चना आघाव या बेस्ट टीचर अ‍ॅवॉर्डच्या मानकरी ठरल्या आहेत. संतोष आॅल राऊंडर अ‍ॅकॅडेमीच्या माध्यमातून विजेत्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.संतोष आॅल रॉऊडर अकॅडेमी तर्फे सुंदर हस्ताक्षर आणि चित्रकला या विषयासाठी एकूण सतरा विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील जतीन सचिन शाह, आविष्का सखाराम येळवंडे, गणेश कैलास काळी, अदिती नितीन गायकवाड, प्रियांका चंद्रकांत वाघ, प्रार्थना वीर, साक्षी पाबळकर हे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने, तर कृतिका शाहू, मोक्ष राहुल पगार, मानस शेवकरी आणि अपुर्वा कारंडे हे देशात द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले. मयान शेट्टी, मयुरी मेदनकर, आदित्य नेवे, आदित्य बाबासाहेब शितोळे, अदिती जाधव, साक्षी पाबळकर हे विद्यार्थी देशात तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. आर्या खंडागळे, मनस्वी कानसकर, वेदाथोरात, संतोष आघाव, वेदिका गायकवाड, अभिषेक इधाटे, विधी शाह, स्वयम गावडे, सोहम शेळके, ओंकार शेलार, मानव भोसले, लौकिक बोरा, राजवर्धन गोरे, प्रणव बिरादार, अथर्व गोरे, साक्षी गायकवाड, अयान पठाण, नयना कोळी, स्वरांजली मुंगसे, इशा संजय मेथा, संस्कार एरंडे, आदित्य भोसले, सानिका जाधव, दीक्षा गोलांडे, अभय चंद्रशेखर काळे हे विद्यार्थी उपविजेते ठरले. (वार्ताहर)