शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शृंगाररसयुक्त चर्चेतून जगण्यातील आनंद वाढतो

By admin | Updated: April 28, 2017 06:03 IST

शृंगाररसयुक्त हसतखेळत केलेल्या चर्चेने जीवनातील रुक्षपणा व ताण निश्चितपणे कमी होतो आणि जगण्यातील आनंद वाढतो,

पुणे : शृंगाररसयुक्त हसतखेळत केलेल्या चर्चेने जीवनातील रुक्षपणा व ताण निश्चितपणे कमी होतो आणि जगण्यातील आनंद वाढतो, असे मत श्याम भुर्के यांनी व्यक्त केले. सम्राट नाईक यांच्या ‘शृंगारसहस्त्रकम’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन भुर्के यांच्या हस्ते झाले. अ‍ॅड. अनुराधा भारती उपस्थित होत्या. एका महिन्यात ११५१ चारोळ्या लिहिल्याबद्दल सम्राट नाईक यांना भारत बुक आॅफ वर्ल्डचे डॉ. नारायण फड यांच्या हस्ते विश्वविक्रम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॉ. मधुसूदन घाणेकर अध्यक्षस्थानी होते. ‘शृंगार नवरसांचा राजा’ या विषयावरील कथा-काव्य-निबंध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. कथा स्पर्धेत नंदू लांडगे, काव्य स्पर्धेत नूतन शेटे, तर निबंध स्पर्धेत अनघा ठोंबरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या वेळी पांडुरंग तांबे, मनीष गोखले, अंजली घुले, रंजना काळभोर, राजश्री नाईक, गौरी लेले, जयंत साठे, कृपा नाईक, अथर्व नाईक, प्रकाश देशपांडे, डॉ. सत्यशील नाईक, मोनिका जोशी, रजनी अंतापूरकर यांना उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल गौरविण्यात आले. जयश्री नाईक यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता श्रावणे यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली नाईक यांनी आभार मानले.