शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये टॅक्सी, अश्वचालकांवर कारवाई

By admin | Updated: May 8, 2017 04:35 IST

माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या टॅक्सी स्टँड व घोडा स्टँड येथे माथेरान पोलीस प्रशासनाने टॅक्सी चालक व अश्व चालक यांच्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या टॅक्सी स्टँड व घोडा स्टँड येथे माथेरान पोलीस प्रशासनाने टॅक्सी चालक व अश्व चालक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये अश्वचालकांवर विनापरवाना घोडे हाकणे, अश्वचालकाचा गणवेश न घालणे, परवाना स्वत: जवळ न बाळगणे, तसेच दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची होत असलेली फसवणूक आदी प्रकारांमुळे कारवाई केली, तर टॅक्सीची कागदपत्रे नसणे, परवाना जवळ न बाळगणे, गाडीवर व्हीआयपीचे फलक लावणे, काचा काळ्या ठेवल्याबद्दल कारवाई करण्यात आली.विकेंडला माथेरानमध्ये प्रवासी संख्या जास्त असते आणि या वेळेत टॅक्सी स्टँड येथे एका ओमनीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसविणे आदी तक्रारी वाढत आहेत, तसेच दस्तुरी नाक्यावर घोडेवाले पर्यटकांची आर्थिक फसवणूक करीत होते, अशा तक्र ारी वाढत होत्या. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे, पोलीस शिपाई आण्णासाहेब मेटकरी, भाऊ आघान, दत्तात्रेय किसवे, अमोल पाटील, पोलीस नाईक महेंद्र राठोड, पोलीस हवालदार राजेंद्र झांजे यांनी कारवाई केली. चालकांवर प्रत्येकी २ हजार रु पये दंड ठोठावला.