शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
3
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
4
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
5
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
6
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
8
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
9
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
10
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
11
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
12
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
13
Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट
14
१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना 
15
VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
16
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
17
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
18
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
19
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
20
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली

बांधकाम विभागाकडून कोंढव्यासह वडगावमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:10 IST

पुणे : पालिकेच्या बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक दोनच्या पथकाने कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक आणि वडगाव बुद्रुक येथे कारवाई करीत ...

पुणे : पालिकेच्या बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक दोनच्या पथकाने कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक आणि वडगाव बुद्रुक येथे कारवाई करीत अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. या कारवाईत २ हजार ३६० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द येथील स. नं. ६२ पैकी समरभाई व इतर/ कुणाल आदिल व इतर यांचे ६०० चौरस फूट, कोंढवा बुद्रुक येथील स. नं. १६ पार्ट इनामनगर, साई सर्व्हिसच्या मागे मातोश्री एंटरप्रायझेससमोरील नाझीर शेख व दानिश शेख यांचे १,२०० चौरस फूट असे एकूण १,८०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई २ जेसीबी, १ गॅस कटर, १ ब्रेकर, १ गट पोलीस, १ गट बिगारी यांच्या साहाय्याने करण्यात आली.

यासोबतच वडगाव बुद्रुकमधील स. नं. ५० येथील चैतन्य अपार्टमेंट येथील संजय कुलकर्णी यांचे १०० चौरस फूट, स. नं. ३३/२०, कुदळे अपार्टमेंट क्लासिक हेअर डेसर्स, विकास सोनावले यांचे १०० चौरस फूट, स. नं. ३३, राधाकृष्ण पार्कजवळ व शोभा गाडेकर यांचे १६० चौरस फूट, स. नं. ९/८ सन एम्पायर यांचे २०० चौरस फूट असे एकूण ५६० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.