शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

मजुरास लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: May 14, 2016 00:29 IST

मजुरीकाम करून चाकण बसस्थानकाच्या आवारात झोपणाऱ्या मजुरास व त्याच्या साथीदारास आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तंबाखू मागण्याच्या बहाण्याने जागे करून आठ जणांनी

चाकण : मजुरीकाम करून चाकण बसस्थानकाच्या आवारात झोपणाऱ्या मजुरास व त्याच्या साथीदारास आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तंबाखू मागण्याच्या बहाण्याने जागे करून आठ जणांनी त्याच्या गळ्यास चाकू लावून मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.याबाबत संजय मुखामसिंग (सध्या रा. चाकण, मूळ रा. मनेर पटणा) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे व पोलीस हवालदार रमेश नाळे, संजय जरे, अनिल गोरड यांनी सापळा रचून रविकिरण शेखर कळसकर (वय १८, बलूतआळी, चाकण), अमोल विश्वनाथ लाटूकर (वय १९, एकतानगर, चाकण) व विधी संघर्षग्रस्त बालक मोनेश संजय घोगरे (वय १६, रा. आंबेडकर नगर,चाकण), नवनाथ बाळू धोंगडे (वय १७ रा.धाडगे आळी, चाकण), रज्जाक शबीर सय्यद (वय १६, रा. आंबेडकर नगर, चाकण), रवी गोवर्धन सातोळे (वय १७ रा. वडारवस्ती, चाकण), रामनाथ सुखदेव घोडके (वय १६, रा. भुजबळ आळी, चाकण), समाधान ऊर्फ सोन्या देशमुख (रा. आंबेठाण रोड, चाकण) या आरोपींना ताब्यात घेतले असून वरीलपैकी दोन आरोपी, अमोल विश्वनाथ लाटुकर व रविकिरण शेखर कळसकर या दोन आरोपींना खेड न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.(वार्ताहर)