शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगतीवर अपघात; सात जण जखमी

By admin | Updated: March 31, 2017 02:56 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने पनवेल येथे एका समारंभासाठी निघालेल्या पिकअप जीपला अमृतांजन पुलाच्या खाली

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने पनवेल येथे एका समारंभासाठी निघालेल्या पिकअप जीपला अमृतांजन पुलाच्या खाली झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. गवाजी तवाजी मेदगे, लक्ष्मण खंडू सावंत, रंगनाथ तुकाराम मेदगे, लक्ष्मण रामभाऊ आढाव, कचरु धोंडू आढाव, शंकर बोरकर, विश्वनाथ मेदगे (सर्व रा. औदर ता. खेड) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. राजगुरुनगर येथील वारकरी मंडळाचे १८ जण पिकअप जीप ( एमएच ४६, ५२९०) मधून पनवेल येथे एका पूजा समारंभासाठी चालले असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या ग्रुपचे सदस्य गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी, तसेच बोरघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरिता खोपोलीतील दवाखान्यात दाखल केले.(वार्ताहर)द्रुतगती मार्गावर मागील २४ तासांत पनवेल ते खंडाळा घाट दरम्यान तीन अपघात झाले. या तीनही ठिकाणी अपघातग्रस्तांच्या मदतीला या ग्रुपच्या सदस्यांनी आपत्कालीन सेवा देत सामाजिक बांधिलकी जपली.