शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुयुरेश्वर अभयारण्यानजीक वन्य प्राण्यांना चारा व पाण्याची मुबलक सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:10 IST

श्री मुयुरेश्वर अभयारण्या शेजारी एक एकर जागेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व एन्व्हार्मेंटल फोरमच्या अध्यक्षा ...

श्री मुयुरेश्वर अभयारण्या शेजारी एक एकर जागेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व एन्व्हार्मेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातव कुटुंबियांकडुन ६४ मि. लांबी आणि १० मी. रूंदीचा अभयारण्यातील वन्यप्राणी व हरणासाठी या कडक उन्हाळ्यात मुबलक चारा व पाणी असणारे कुंड तयार करण्यात आले आहे. वसा समाजसेवेचा, ध्यास विकासाचा, माणसाबरोबर प्राण्याचा असा हा स्तुत्य उपक्रम आहे.

बारामती तालुक्यातील सुपे गावाच्या जवळ असणाऱ्या श्री मयुरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी सातव कुटुंबियांकडून अभयारण्या मध्ये वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची सोय व्हावी यासाठी हे कुंड तयार केले आहे. या कुंडात साधारण दोन ते सव्वा दोन लाख लिटर पाण्याची क्षमता आहे. तर पाणी पिण्यासाठी हरणांना व वन्य प्राण्यांना कुंडाच्या उथळ भागावर उतरण्यासाठी जागोजागी दगडाचे पिचींग करण्यात आले आहे. तसेच कुंडाच्या आसपासच्या जागेमध्ये वन्यप्राण्यांना खाण्यासाठी काटेरी वनस्पती, गवत, हत्ती घास, लावण्याचे काम सुरु आहे. यासाठी पाण्याची परिस्थिती बघता या चाऱ्याच्या उत्पन्नासाठी ड्रीपचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी साधारण एक किलोमीटर वरुन पाच इंची पाईप लाईन आणून या कुंडात वन्यप्राण्यांची कायम स्वरुपी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर भटक्या कुत्र्यापासूण संरक्षण करण्यासाठी रस्त्याला असणाºया कुंडाच्या बाजूला ३८० फुट लांब आणि ८० फुट रूंद असे सुरक्षा भिंत उभी करण्यात आली आल्याचे बारामती नगरपरीषदेचे गटनेते सातव यांनी सांगितले.

श्री मयुरेश्वर अभयारण्यात सातव कुटुंबीयांनी वन्यप्राणयांसाठी बांधलेले पाण्याचे कुंड

१२बारामती ०६