शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चिंतन बैठकीस पायगुडेच गैरहजर

By admin | Updated: May 22, 2014 05:55 IST

मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांची अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर शहर पदाधिकार्‍यांनी या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी बोलविलेल्या चिंतन बैठकीस पायगुडे यांनीच दांडी मारली.

पुणे : लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांची अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर शहर पदाधिकार्‍यांनी या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी बोलविलेल्या चिंतन बैठकीस पायगुडे यांनीच दांडी मारली. त्यामुळे या पराभवामुळे पायगुडे शहर पदाधिकार्‍यांवर नाराज असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. दरम्यान, या पराभवाची जबाबदारी मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे आणि प्रकाश ढोरे यांनी स्वीकारली असून विधानसभेसाठी जोमाने तयारी करण्याच्या सूचना शहर पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या. अवघ्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यातून साडेपाच लाख मते मिळविणार्‍या मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना लोकसभेसाठी १ लाख मतेही मिळाली नाहीत. तसेच शहरातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांत त्यांचे मतदान घसरल्याचे दिसून आले. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी, महिला आघाडी तसेच युवक आघाडीच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यानुसार, सकाळी ही बैठक मनसे कार्यालयात झाली. मात्र, त्यास दीपक पायगुडेच उपस्थित नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच पायगुडे यांच्या अनुपस्थितीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.