शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

अभिषेक, आर्यन, श्रावणी उपांत्य फेरीत

By admin | Updated: May 8, 2017 03:24 IST

अभिषेक मांगले, आर्यन पंत, श्रावणी खावळे, साईना देशपांडे यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोलारीस क्लब अखिल

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अभिषेक मांगले, आर्यन पंत, श्रावणी खावळे, साईना देशपांडे यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोलारीस क्लब अखिल भारतीय १६ वर्षांखालील टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मयूर कॉलनी येथील क्लबच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित अभिषेक मांगले याने पाचव्या मानांकित हर्षकुमार याचा ९-३ असा पराभव केला. आर्यन पंत याने रिशील जॉन याचा ९-१ असा सहज पराभव केला. चौथ्या मानांकित आर्यन बर्फीवाला याने सातव्या मानांकित अर्थव आमराळे याचा ९-१ असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित आश्विन भट याने सहाव्या मानांकित अक्षराज गुप्ता याचा ९-६ असा पराभव केला. मुलींच्या गटामध्ये अग्रमानांकित कामया परब हिने आठव्या मानांकित कथा बिरमाने हिचा ९-१ असा पराभव केला. चौथ्या मानांकित पावनी पाठक हिने सायली जाधवचा ९-७ असा सहज पराभव केला. बिगरमानांकित साईना देशपांडे हिने तनिशा खान हिचा ९-२ असा तर, बिगरमानांकित श्रावणी खावळे हिने गार्गी हवालदार हिचा ९-० असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.