शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंटसाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: December 12, 2014 00:06 IST

62 अपक्ष उमेदवारांसह काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 29 अधिकृत उमेदवारांनी आपले अर्ज आज दाखल केले.

पुणो : 62 अपक्ष उमेदवारांसह काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 29 अधिकृत उमेदवारांनी आपले अर्ज आज दाखल केले. शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज भरल्याने युती संपुष्टात आली असून, 15 डिसेंबर रोजी होणा:या माघारीनंतर पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 8 वॉर्डामध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी 264 अर्ज दाखल झाल्याने एकूण अर्जाची संख्या 364 झाली. अर्ज बाद होऊ नये यासाठी प्रत्येक उमेदवाराने प्रत्येकी 4 अर्ज भरल्याने अर्जाची संख्या वाढली. एकूण 91 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
वॉर्ड क्रमांक 1 मधून 6, क्रमांक 2 मधून 15, 3 मधून 16 जणांनी अर्ज दाखल केले. तर वॉर्ड क्रमांक 4 मधून 11, 5 मधून 1क् तसेच 6 मधून 6 जणांनी अर्ज दाखल केले असून, क्रमांक 7 मधून 13 आणि 8 मधून 14 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
सेना-भाजप युती तुटल्याचे स्पष्ट
 शिवसेनेने वॉर्ड क्रमांक 1, 4 आणि 6 मधून उमेदवार दिलेले नाहीत. भाजपने 5 जागा लढविण्याची मागणी करून रिपब्लिकन पक्षासाठी 1 जागा मागितल्याने शिवसेनेने जागावाटपाची चर्चाच करण्याचे नाकारले. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत आमनेसामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 माजी सदस्य प्रसाद केदारी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न घेता अपक्ष अर्ज भरला असून, याच पक्षाचे माजी सदस्य शैलेश बिडकर यांच्या प}ीने अपक्ष अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कवडे यांनी काँग्रेसतर्फे अर्ज भरला आहे.
 काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षांच्या उमेदवारांची वॉर्ड 1 ते 8 निहाय अनुक्रमे नावे अशी   - 1) नौशाद शानी / अनिता सोनटे /लक्ष्मी मोरे/- 2)अशोक पवार /प्रवीण जाधव / रे पास्कल फर्नाडिस/ अतुल गोंदकर 3) अजिम गुडाकूवाला/ दिलीप गिरमकर/ महंमद चौधरी / मनीष सोनिग्रा 4) करणसिंग मकवानी/ अतुल गायकवाड/ रणजित परदेशी / - 5) आरती महाजन /विवेक यादव/ पोपट गायकवाड/ विकी पिल्ले  6) विनोद मथुरावाला / सचिन मथुरावाला/राघवाचारी जयकुमार /- 7) सुरेखा संजय कवडे/किरण मंत्री/सीमा संतोष कवडे / ममता परदेशी 8) साबिरा मंजूर शेख/ प्रियंका श्रीगिरी/यास्मिन कुरेशी/रोहिणी कोल्हाळकर. (प्रतिनिधी)    
 
15 तारखेला सकाळी 1क् ते 4 र्पयत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून 19 तारखेला चिन्ह वाटप असून, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. आज सायंकाळी 6 नंतर छाननीचे काम सुरू झाले. रात्री उशीरार्पयत ते सुरू होते.