शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
10
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
11
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
12
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
13
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
14
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
15
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
16
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
17
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
19
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
20
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?

जिल्ह्यात काँग्रेसचे ३१ इच्छुक

By admin | Updated: August 14, 2014 04:24 IST

भोर मुळशी वेल्हा मतदारसंघातून संग्राम थोपटे यांच्यासह नव्या जुन्या काळातील कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असून, मावळमधून ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

पुणे : जिल्हा काँग्रेसने विविध मतदारसंघांमधील ३१ इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला सादर केली. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, भोर मुळशी वेल्हा मतदारसंघातून संग्राम थोपटे यांच्यासह नव्या जुन्या काळातील कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असून, मावळमधून ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.मावळमधून चंद्रकांत सातकर, किरण गायकवाड, विलास विकारी, ज्ञानोबा काळोखे व दिलीप ढमाले, शांताराम नरवडे यांनी तर शिरूरमधून कौस्तुभकुमार गुजर, कांतिलाल गवारी, अरविंंद ढमढेरे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. दौंडमधून पोपटराव ताकवणे, विठ्ठलराव खराडे, भास्करराव तुळवे यांनी तर खेडमधून जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना सातपुते यांच्यासह जनार्दन दांगट, नंदाताई कड यांनी उमेदवारी मागितली आहे.खडकवासला मतदारसंघातून श्रीरंग चव्हाण पाटील, हरिदास चरवड यांनी अर्ज केले आहेत. खेड-आळंदी मतदारसंघात कालिदास वाडेकर, दिलीप मेदगे, सोमनाथ दौंडकर, अमोल पवार यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. पुरंदरमधून संजय जगताप, जुन्नरमधून गणपतराव फुलवडे तर बारामतीतून रवींद्र रणसिंंग, आकाश मोरे इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)