शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरातील २८ जणांवर तडीपारी

By admin | Updated: February 17, 2017 04:28 IST

गेल्या निवडणुकीदरम्यान इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशा २८ जणांवर जिल्हा परिषद

इंदापूर : गेल्या निवडणुकीदरम्यान इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशा २८ जणांवर जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या काळात तात्पुरती तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली.ते म्हणाले, की गेल्या निवडणुकीच्या वेळी इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यांच्याकडून या निवडणुकीच्या मतदानादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये. मतदानप्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी. यासाठी गुन्हे दाखल झालेल्यांची माहिती काढून त्या २८ जणांना तात्पुरते तडीपार करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रस्ताव इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आपण प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने दि. १७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत वरील लोकांना तात्पुरते तडीपार करण्यासंदर्भात निकम यांनी आदेश दिला आहे.तात्पुरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : पराग गणपत राऊत, सुनील उत्तम राऊत,चंद्रकांत काशीनाथ राऊत (निमगाव केतकी), महेश तुकाराम सुर्वे, आप्पा पांडुरंग बंडगर, हर्षद विलास जगताप, संजय बाळासोा जगताप, औदुंबर धनाजी भोसले, सचिन बाबूराव तोबरे (वडापुरी).दिलीप कांतिलाल तरंगे, मंगेश कांतिलाल तरंगे, मोहन सर्जेराव तरंगे, श्रीनिवास मधुकर तरंगे, अर्जुन पोपट तरंगे, अरविंद सर्जेराव तरंगे, सुरेश पोपट तरंगे, कांतिलाल भीमराव तरंगे, छबुलाल भीमराव तरंगे, मधुकर भीमराव तरंगे, प्रशांत बबन तरंगे, आबासाहेब भीमराव तरंगे (रेडणी). शत्रुघ्न अभिमन्यू शिंदे, ऋषीकेश अभिमन्यू शिंदे, प्रशांत सोमनाथ शिंदे, विकास सहदेव शिंदे, दादा सखाराम चोरमले, अंकुश अर्जून शिंदे, दशरथ सखाराम चोरमले (शिरसोडी). कारवाई झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवाराच्या पतीचा व दीराचा समावेश आहे. (वार्ताहर)