शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेच्या २७ रेल्वे रद्द, पावणेदोन कोटी द्यावा लागला परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तौक्ते चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने आपल्या विभागातून सुरू होणाऱ्या २७ रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तौक्ते चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने आपल्या विभागातून सुरू होणाऱ्या २७ रेल्वे रद्द केल्या. यात २० हजार ७०० प्रवाशांनी आरक्षित तिकीट काढले होते. रेल्वे रद्द झाल्याने त्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने तिकिटाची पूर्ण रक्कम परत केली आहे. ही एकूण रक्कम १ कोटी ७० लाख रुपये असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ‘लोकमत’ला दिली.

१६ ते २१ मे दरम्यान पश्चिम रेल्वे वरून धावणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे. पश्चिम रेल्वे व अन्य विभागाचे मिळून एकूण ५४ रेल्वे रद्द तर ५ रेल्वे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले.

चौकट

वादळातही ऑक्सिजन एक्सप्रेस सुसाट

तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली. मात्र या विपरित परिस्थितीत देखील पश्चिम रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसचा पुरवठा खंडित होऊ दिला नाही. मंगळवारी राजकोट विभागाच्या कानासूल येथून दिल्लीसाठी ऑक्सिजन च पाच टॅंकर मार्गस्थ झाले. तसेच आंध्र प्रदेश येथील गुंटूरसाठी देखील चार टॅंकर रवाना झाले. आता पर्यंत पश्चिम रेल्वेने ३६ टँकर वेगवेगळ्या राज्यात पाठवले. यातून ३२५३. ४३ टन इतकी वाहतूक झाली.