शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

१ रुपयासाठी बसला २१ हजाराचा दंड!

By admin | Updated: March 28, 2017 02:21 IST

छापील किमतीपेक्षा केवळ १ रुपया जादा लावणाऱ्या विक्रेत्याला तब्बल २१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

बारामती : छापील किमतीपेक्षा केवळ १ रुपया जादा लावणाऱ्या विक्रेत्याला तब्बल २१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांच्या तक्रारीवरून बारामती विभागाच्या वैध मापन शास्त्र निरीक्षकांनी ही कारवाई केली. बारामती येथील संगणक क्षेत्राशी निगडित सहित्यविक्री करणाऱ्या दुकानातून अ‍ॅड. झेंंडे यांनी ६९९ रुपये किमतीची प्रिंटरच्या शाईची बाटली विकत घेतली. त्यावर छापील किंमत ६९९ असताना त्या व्यावसायिकाने अ‍ॅड. झेंडे यांच्याकडून ७०० रुपये घेतले. झेंडे यांनी यावर ६९९ एमआरपी असल्याचे त्या व्यावसायिकाच्या निदर्शनास आणले; मात्र ‘आम्ही ७०० रुपयेच घेतो,’ असे सांगून ती रक्कम घेऊन त्याचे बिल व्यावसायिकाने दिले. त्याची ही कृती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार झेंडे यांनी वैधमापन निरीक्षकांकडे केली. त्याची दखल घेऊन त्या व्यावसायिकाला २१ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या व्यावसायिकासह बारामती शहरातील काही कापड दुकानांवरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील एका मॉलमधून लहान मुलांची खेळणी आणि इतर दोन वस्तू अशा एकूण ३ वस्तूंची खरेदी केली. त्या आवेष्टित वस्तूवरील छापील किंमत ७९ रुपये होती. मात्र, या वस्तूचे १७० रुपये घेण्यात आले. या मॉलमध्ये अनेक खेळण्यांवरील छापील किंमत खोडून निळ्या रंगाच्या पेनाने नव्ीान जास्त किमती लिहिलेल्या आहेत. याबाबतदेखील झेंडे यांनी तक्रार केली आहे. अ‍ॅड. झेंडे यांनी सांगितले, की सध्या बाजारपेठेत छापील किमतीपेक्षा जास्त किंमत आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे. (प्रतिनिधी)