शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाखांची थकबाकी वसूल

By admin | Updated: December 17, 2014 05:36 IST

नुकत्याच विविध ठिकाणी झालेल्या महालोकन्यायालयांमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या ६५४ ग्राहकांनी थकित

बारामती : नुकत्याच विविध ठिकाणी झालेल्या महालोकन्यायालयांमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या ६५४ ग्राहकांनी थकित बिलापोटी १८ लाख रुपये भरले आहेत. बारामती परिमंडलातील विविध न्यायालयांमध्ये या महालोकन्यायालयांचे आयोजन करण्यात आले होते.कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांना विभागीय कार्यालयांकडून पोस्टाकडून तर शाखा कार्यालय स्तरावर प्रत्यक्ष नोटीस देण्यात आली होती आणि थकबाकीची रक्कम भरण्याचे तसेच लोकन्यायालयात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात बारामती मंडलात ३७५ ग्राहकांनी ८ लाख रुपयांचा भरणा केला. सातारा मंडलात २३६ ग्राहकांनी ७ लाख रुपयांचा, सोलापूर मंडलात ४३ ग्राहकांनी ३ लाख रुपयांचा भरणा केला. प्रभारी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा मंडलाचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर, सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय साळे यांच्या नेतृत्वात तसेच कनिष्ठ विधी अधिकारी नंदा महाले यांच्या समन्वयात बारामती परिमंडलातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले.(वार्ताहर)