शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीमध्ये १४१ दावे निकाली

By admin | Updated: February 14, 2017 01:38 IST

‘वेळ व पैसा वाचवण्यासाठी; तसेच कौटुंबिक व सामाजिक संबंध टिकविण्यासाठी पक्षकारांनी आपले वाद सामंजस्याने मिटवावेत,’

राजगुरुनगर : ‘वेळ व पैसा वाचवण्यासाठी; तसेच कौटुंबिक व सामाजिक संबंध टिकविण्यासाठी पक्षकारांनी आपले वाद सामंजस्याने मिटवावेत,’ असे आवाहन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी राजगुरुनगर येथे केले.राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन केले होते. या वेळी सहन्यायाधीश अतुल सलगर, एस. के. दाभाडे, पी. ए. साबळे, कनिष्ठस्तर न्यायालयाचे न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, एच. डी. देशिंगे, एस. जे. कातकर, सरकारी वकील अरुण ढमाले, गिरीश कोबल, रजनी नाईक, राजीव तडवी, अनिल चुकेवाड, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण मुळूक, उपाध्यक्ष अ‍ॅड. संदीप रेटवडे, सचिव अ‍ॅड. अमोल घुमटकर, अ‍ॅड. संदीप मलघे, अ‍ॅड. शंकर कोबल, अ‍ॅड. अनिल वाडेकर, ज्येष्ठ विधितज्ज्ञ अ‍ॅड. बी. एम. सांडभोर, अ‍ॅड. माणिक पाटोळे, अ‍ॅड. पोपटराव तांबे, अ‍ॅड. रघुवीर गायकवाड, अ‍ॅड. वैभव कर्वे, अ‍ॅड. संजय पानमंद, अ‍ॅड. योगेश साबळे, अ‍ॅड. सविता भोर यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.१९५० विविध प्रकारचे खटले ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४१ खटले निकाली काढण्यात आले. पॅनल जज्ज म्हणून सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाईकरे, हेमलता टाकळकर, नाना थिगळे, दत्तात्रय लांडे, गीताराम टाकळकर, रोहिदास होले, वासुदेव मुळूक यांनी काम पाहिले.