शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अंधांनी केली अभयारण्याची सैर

By admin | Updated: April 25, 2017 04:08 IST

पुणे येथील प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड यांच्या माध्यमातून राज्यातील अंधव्यक्तींना जंगल अनुभवता यावे,

चिंचवड : पुणे येथील प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड यांच्या माध्यमातून राज्यातील अंधव्यक्तींना जंगल अनुभवता यावे, यासाठी एका आगळ्या वेगळ्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर जवळील दाजीपूर अभयारण्यात वन्यजीव विभाग यांच्या सहकार्याने या विशेष प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला.संस्थेच्या वतीने ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिवशी संस्थेच्या वतीने आगळा, वेगळा कार्यक्रम आयोजित केला. प्रेरणा असोसिएशन यांच्या संकल्पनेतून व वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रकल्पाच्या माध्यमातून अंध व्यक्तींना जंगल प्रत्यक्ष अनुभवता आले. यासाठी ब्रेल, श्राव्य, स्पर्श, गंध व जंगल सफारी या माध्यमाचा वापर करण्यात आला. अतिशय अनोखा कार्यक्रम व अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम अनेक अंध मित्र, प्रेरणा परिवाराचे सदस्य व वन्यजीव विभाग यांच्या उपस्थितीत झाला.यासाठी वन विभागाचे डॉ. व्ही़ क्लेमेन्ट बेन व सीताराम झुरे यांचे सहकार्य लाभले आहे.सकाळी ६ ते १० विविध अनुभूतींच्या माध्यमातून प्रत्यक्ष २१ कि.मी़ जंगल सफारी करण्यात आली. जंगलातील विविध भागांत जाऊन अंध मित्रांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. पक्ष्यांचे आवाज, पाणवठा, पालापाचोळा, झाडांचे प्रकार, वन्यप्राण्यांविषयीचे राहणीमान याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला. तेंडुलकर यांच्या जन्म दिवस केक कापून साजरा करण्यात आला. अंध बांधवांनी येथील गवा या प्राण्याची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती वन्यजीव विभागाकडे सुपूर्त केली असून, यापुढे अंध बांधवांना यातून रोजगार देता येणार असल्याचे संस्थेचे हनुमंत जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी संस्थेचे शर्वरी पाटील, सुनील रांजणे, सुजय कुलकर्णी, दिलावर शेख, शैलेंद्र पांडये, शहाबुद्दीन शेख, सुनंदन लेले, सीमा नवले यांचे सहकार्य लाभले.(वार्ताहर)