शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

...तर लघुउद्योगांना चालना

By admin | Updated: March 4, 2016 00:19 IST

‘‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांकडून मोठे उद्योजक एकूण २० टक्के उत्पादनाची खरेदी करीत नसल्याने हे उद्योग बंद पडतात किंवा स्थलांतरित होत आहेत

चिंचवड : ‘‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांकडून मोठे उद्योजक एकूण २० टक्के उत्पादनाची खरेदी करीत नसल्याने हे उद्योग बंद पडतात किंवा स्थलांतरित होत आहेत. मोठ्या उद्योगांनी २० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादीत मालाची खरेदी केल्यास अनेक लघुउद्योगांना चालना मिळेल, असे केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक आर. बी. गुप्ते यांनी केले. ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत सीएमएसतर्फे मध्यम व लघु उद्योजकांसाठी आयोजित ‘व्हायब्रंट एसएमई २०१६’चे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे झाले. शहरातील उद्योग, संघटनांनी एकत्रित येऊन या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी उपसंचालक अभय दफ्तरदार, महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पिंपरी-चिंचवड चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अ‍ॅड. अप्पासाहेब शिंदे, सीएमएसचे संचालक अनिल मित्तल,अभय खिंवसरा, नितेश मकवाना, आशा पाचपांडे, मोतीलाल सांकला, राजीव दशपुते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.गुप्ते म्हणाले, ‘‘मायक्रो, स्मॉल, मीडिअम आंत्रपु्रनर्स अ‍ॅक्ट (एमएसएमई) कायद्यानुसार मोठ्या उद्योजकांनी त्यांच्या एकूण खरेदीच्या २० टक्के खरेदी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांकडून करण्याचा कायदा पाळला जात नाही. उद्योगक्षेत्रांशी संबंधित सर्व संस्थांचा एकत्रित समन्वय साधून उद्योजकांना पूरक वातावरण निर्माण करण्याचे धोरण मेक इन इंडियामधून आखले जात आहे. औद्योगिक प्रदर्शनांमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, व्यवस्थापन, तसेच सरकारी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून व्यवसायाला गती मिळेल.’’(प्रतिनिधी)