शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उंटावरून साखर वाटून ‘ती’चे स्वागत

By admin | Updated: April 9, 2017 04:32 IST

स्त्रीभृणहत्येच्या घटना घडत असताना, मुलगी व्हावी, अशी अपेक्षा बाळगलेल्या रेड्डे दाम्पत्याला कन्यारत्न झाले. लक्ष्मीच्या रूपाने घरात मुलीचे आगमन झाले. त्यामुळे

पिंपरी : स्त्रीभृणहत्येच्या घटना घडत असताना, मुलगी व्हावी, अशी अपेक्षा बाळगलेल्या रेड्डे दाम्पत्याला कन्यारत्न झाले. लक्ष्मीच्या रूपाने घरात मुलीचे आगमन झाले. त्यामुळे आनंदून गेलेल्या रेड्डे कुटुंबीयांनी पिंपळे गुरव येथील गांगर्डेनगरमध्ये उंटावरून साखरवाटप केली. एवढेच नव्हे, तर बेटी बचाव बाबत कैलास व वर्षा रेड्डे यांनी जनजागृती केली.रेड्डी कुटुंबीय मूळचे परभणीचे़ मात्र, गेल्या ४० वर्षांपासून ते गांगर्डेनगर परिसरातच वास्तव्यास आहेत. २०११ मध्ये कैलास व वर्षा यांचा विवाह झाला. कैलास यांची पत्नी वर्षा यांनी डी़एड़ पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या खासगी शाळेत नोकरीस आहेत. तर कैलास बांधकाम साईटवर काम करतात. कैलास यांना चार बहिणी होत्या. त्यातील एकीचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले. कैलास त्यांच्या आई वडिलांसाठी एकुलता एक मुलगा अशी परिस्थिती असताना, वंशवेल वाढविण्यासाठी मुलगाच हवा, असा आग्रह त्यांनी कधी धरला नाही. मुलगी व्हावी,अशीच अपेक्षा त्यांनी बाळगली होती. एवढेच नव्हे, तर समाजात वावरताना, नेहमी ते बेटी बचावचे महत्त्व पटवून देत होते. स्वत:चा वाढदिवस साजरा करतेवेळी तसेच संक्रांतीला तीळगूळवाटप करतानाही ते मुलीचे महत्त्व पटवून देणारे शुभेच्छा पत्रवाटप करायचे. मुलगी व्हावी, ही इच्छा पूर्ण झाली. याचा आनंद झाल्याने परिसरातील नागरिकांना त्यांनी साखर वाटली. (प्रतिनिधी)