शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन जागांसाठी ‘स्थायी’त चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 03:13 IST

अध्यक्षपद निवडीत डावलल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्या दोन रिक्त पदांसाठी शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे.

पिंपरी : अध्यक्षपद निवडीत डावलल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्या दोन रिक्त पदांसाठी शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. दोन पदांसाठी भाजपातील नरगसेवकांमध्ये चुरस लागली आहे. त्यावर कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. महापालिकेच्या २० एप्रिलच्या सभेत नवीन सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.महापालिका स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी डावलल्याने आमदार महेश लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे, सदस्य राहुल जाधव, क्रीडा समितीचे सभापती आणि नगरसेवक शीतल शिंदे यांनी राजीनामा दिला होता. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढली होती. त्यामुळे दोघांचे राजीनामे स्वीकारले नव्हते. मागील आठवड्यात शिंदे आणि जाधव यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. आता त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे़ सदस्य निवडीचा विषयपत्रिकेवर पहिलाच विषय आहे.शह काटशहस्थायी समितीच्या अध्यक्षपदावर आमदार महेश लांडगे समर्थक जाधव, निष्ठावान नगरसेवक विलास मडिगेरी व शीतल शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. तिघांपैकी एकाची वर्णी लागणार हे निश्चित झाले होते. मात्र भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची सभापतिपदी निवड झाली. त्यामुळे जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले होते. मात्र, स्वीकारले नव्हते. शिंदे आणि जाधव हे प्रबळ दावेदार असल्याने राजीनामा देण्यावर ठाम राहिले. त्यामुळे दोघांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड