शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीची जोरदार तयारी

By admin | Updated: February 23, 2017 02:49 IST

प्रभाग क्रमांक २२, २३ व २७ मधील पालिका निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

रहाटणी : प्रभाग क्रमांक २२, २३ व २७ मधील पालिका निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. अगदी सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत होते. या तीनही प्रभागाची मतमोजणी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखेखाली पार पडणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी मत मोजणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली उंटवाल यांनी करून घेतले. या तीनही प्रभागांत उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने एकेका प्रभागाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वात आधी प्रभाग क्रमांक २२ चा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक २३ चा निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वात शेवटी प्रभाग क्रमांक २७ चा निकाल जाहीर केला जाणार आहे. थेरगाव येथील पालिका शाळेच्या प्रांगणात मंडप टाकण्यात आला असून, कर संकलन इमारतीच्या मुख्य गेटपासून जमिनीवर गालिचा टाकण्यात आला आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूंना उमेदवार प्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक २२ मधील ५४ मतदान केंद्रांची मतमोजणी होणार. प्रभाग क्रमांक २३ मधील ३६ केंद्रावरील होणार तर प्रभाग क्रमांक २७ मधील ४४ केंद्रावरील मतमोजणी होईल. (वार्ताहर)तासाच्या आत लागणार निकालमतमोजणीच्या ठिकाणी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. निकाल नागरिकांना कळावा, म्हणून स्पिकराची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांवर एकाच ठिकाणी दहा कर्णे बांधण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार यंदा मतमोजणीची फेरी जाहीर केली जाणार नाही. एकदाच निकाल जाहीर केला जाणार आहे. तासाच्या आत प्रभागाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दुपारी बारापर्यंत चित्र स्पष्ट होईल.