शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ तापकीरांच्या शिट्टीचा आवाज घुमतोय

By admin | Updated: February 17, 2017 04:51 IST

प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्गाचे अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांचा प्रचार सुरू आहे. प्रभागात पदयात्रा,

रहाटणी : प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्गाचे अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांचा प्रचार सुरू आहे. प्रभागात पदयात्रा, कोपरा सभा, वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपली निशाणी शिट्टीला पसंती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या शेकडो तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक शिट्टीचा आवाज करीत तापकीर यांना साथ देण्याची विनंती मतदारांना करीत आहेत. या प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तरुण, तडफदार, अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनाच साथ देण्याचे आवाहन केले आहे. तापकीर हे तरुण तडफदार व सर्वच स्तरातील नागरिकांमध्ये मिसळणारे उमेदवार असल्याने त्यांना प्रभागात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना प्रभागात अनेक विधायक कामे केली. या प्रभागाची चांगल्या प्रकारची जण असणारे ते एकमेव तरुण उमेदवार आहेत. या तरुण, तडफदार उमेदवाराच्या मागे तरुणांची मोठी फळी असून रात्रंदिवस समाजासाठी काही तरी करण्याची सर्वांची धडपड सुरू असते. तापकीर म्हणाले, ‘‘अनेक वर्षे येथील नागरिक अनेक समस्यांना सामोरे गेले. अनियमित पाणीपुरवठा व विद्युतपुरवठा, वाहतूककोंडी नागरिकांच्या पाचवीला पुजल्या आहेत. मात्र यावर मात करायची असेल, तर मला तुम्ही सर्वांनी साथ द्या. माझी निशाणी चिन्ह शिट्टी असून यावर आपण विश्वास टाकावा.’’ (वार्ताहर)