शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

संगीत रजनीमध्ये रसिक चिंब

By admin | Updated: September 1, 2015 04:01 IST

पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने स्व. पार्श्वगायक मुकेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायक स्व. मुकेश, रफी, किशोर यांना श्रद्धांजलीपर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने स्व. पार्श्वगायक मुकेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायक स्व. मुकेश, रफी, किशोर यांना श्रद्धांजलीपर ‘एक शाम मुकेश, रफी, किशोर के नाम’ संगीत रजनी कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे झाला. कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान व पुरस्कारवितरण करण्यात आले.या कार्यक्रमात अध्यक्ष विजय उलपे, पी. चंद्रा, रवींद्र कांबळे, कमरुद्दीन शेख, रॉकी डिसूझा, स्वप्निल पवार, अरुण ठाकरे, रवी पिल्ले, सुरेश काळे, शैलेश घावटे, प्रकाश हेरेकर, रोहिणी पांचाळ, राखी जैन, पूजा अरुण देवगावकर यांनी आपली गीते सादर केली. निवेदन जिप्सन सोलंकी यांनी केले. वादक राजेश डेव्हिीड, श्याम चंदनशिवे, अमीर शेख, संदीप कर्नावट, अनिल धोत्रे, अमोल पांढरे यांनी संगीतावर स्वरसाज चढविला. नेपथ्य व ध्वनिप्रकाश संयोजन अनुप कोठावळे यांनी केले.‘जहाँ डाल डाल पर सोनेकी’ या देशभक्ती गीतवंदनेने सुरुवात झाली. ‘दिवानोंसे ये मत पुछो, मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे, मै हूँ झुमरू, धिरे धिरे बोल कोई सून ना ले, परबतके उस पार, शोखियोंमे घोला जाए, पदी है पदी, मै जहाँ चला जाऊ ँ, चेहरेसे जरा आँचल, चाँद को क्या मालूम, यू तो हमने लाख हंसी देखे है, दरिया किनारे एक बंगलो गं, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, अगं पोरी संभाल दर्याला तुफान, पत्ता पत्ता बुटा बुटा, आ दिल क्या मेहफील में तेरे, मिल गया हम को साथी, आजा आजा, मै हूँ प्यार तेरा, मुहब्बत जिंदा रहती है, क्या खुब लगती हो,’ इत्यादी गीते सादर केली. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्युनियर देवानंद- फोटोग्राफर धेंडे व पूजा यांनी कार्यक्रमात रंगत आणली.नगरसेविका सुजाता पालांडे, पंढरीनाथ हजारे, अमर कापसे, नंदकुमार सूर्यवंशी, सत्यसेन शिरसाठे, किरण सुवर्णा, जाकीर शेख, रशिद शेख, मुराद काझी, शकील इनामदार, संजय खाडे, आर. जी. गायकवाड, सुरेश भोसले, राजू जाधव, कमलाकर सकट उपस्थित होते.(प्रतिनिधी)