शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

रिक्षाचालकासह दोघांवर वार

By admin | Updated: May 11, 2015 06:12 IST

घराजवळ उभ्या केलेल्या रिक्षामधील पेट्रोल कोणी काढले, याची विचारणा केल्यामुळे रिक्षाचालकासह दोघांवर तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.

पिंपरी : घराजवळ उभ्या केलेल्या रिक्षामधील पेट्रोल कोणी काढले, याची विचारणा केल्यामुळे रिक्षाचालकासह दोघांवर तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास येथील मिलिंदनगरमध्ये घडली. विनय पवार (वय ३२), संदीप तरकड (वय २८, दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप तरकड हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. दिवसभर व्यवसाय करून आल्यानंतर तो रिक्षा घरासमोर लावतो. काही दिवसांपासून त्याच्या रिक्षामधील पेट्रोलची चोरी होत होती. शनिवारी रात्री पेट्रोल चोरी करणाऱ्यांना तो शिवीगाळ करीत होता. त्या वेळी महंमद शेख हा तेथून जात होता. त्याने तरकडकडे याची चौकशी केली. त्यावेळी तरकड याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले. (प्रतिनिधी)