शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या अर्जासाठी रांग

By admin | Updated: May 12, 2017 05:14 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच घरांसाठी नागरिकांकडून अर्जही मागविले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे अर्ज देण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे, याची दखल आज झालेल्या स्थायी समितीत घेण्यात आली. ‘‘सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी प्रशासनाला केली.स्थायी समिती सभेत सावळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा उपस्थित केला. त्या सावळे म्हणाल्या, ‘‘प्रधानमंत्री आवास ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू आहे. देशातील प्रत्येकाकडे स्वत:चे घर असावे याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही योजना राबविण्याचा निर्णय घेऊन घर नसणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत शहरातील रहिवासी असलेल्या पण स्वत:चे घर नसणाऱ्या प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांना १६ मेपर्यंत मुदत दिली आहे.