शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल अ‍ॅपवरून करा खड्ड्यांची तक्रार

By admin | Updated: July 9, 2016 03:50 IST

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार आता मोबाइल अ‍ॅपवरद्वारे करता येऊ शकते. महापालिकेने ‘एम-पीसीएमसी’ या नावाने ‘गुगल प्ले स्टोअर’वर हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले

पिंपरी : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार आता मोबाइल अ‍ॅपवरद्वारे करता येऊ शकते. महापालिकेने ‘एम-पीसीएमसी’ या नावाने ‘गुगल प्ले स्टोअर’वर हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. त्यात आपल्या भागातील खड्ड्याचा फोटो काढून ‘अपलोड’ केल्यास महापालिका त्वरित यंत्रणा राबवून खड्डा दुरुस्ती करणार आहे. विशेष म्हणजे खड्डे दुरुस्ती झाली की नाही, याचीही माहिती संबंधित तक्रारदाराला मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरी सोयी सुविधांसाठी एम-पीसीएमसी हे अ‍ॅप तयार केले आहे. सध्या अँड्रॉईड बेस मोबाइलवर हे अ‍ॅप्लिकेशन प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करण्यात आले आहे. सुरुवातीला रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी या अ‍ॅपवर घेतल्या जाणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर खड्डे पडल्यास या खड्ड्यांची माहिती तत्काळ महापालिकेला कळविणे शक्य व्हावे, यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होणार आहे. नागरिकांनी या अ‍ॅपद्वारे खड्ड्याचे छायाचित्र काढावे.(प्रतिनिधी)