शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘एचआर’तर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:53 IST

एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने महाळुंगे येथे बालेवाडीजवळ वन विभागाच्या क्षेत्रात दीडशेहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.

पिंपरी : एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने महाळुंगे येथे बालेवाडीजवळ वन विभागाच्या क्षेत्रात दीडशेहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.सुमारे ६८ कंपन्यांमधील एचआर अधिकाºयांनी मिळून हा उपक्रम राबविला. शहराचे संतुलन राखायचे असेल तर निसर्ग टिकला पाहिजे. समृद्ध वनराईतून निसर्ग समृद्ध होणार आहे. यासाठी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी किमान १०० झाडे जोपासण्याचा संकल्प करण्यात आला आहे.ज्या सदस्यांचा वाढदिवस जुलै महिन्यात आहे, अशा सदस्यांचा वाढदिवस कार्यक्रमावेळी करण्यात आला. उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत असोसिएशनच्या सदस्यांनी कुटुंबीयांसमवेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.उपक्रमाच्या आयोजनासाठी एचआर कनेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी संतोष चव्हाण, अनिल भोईटे, वनराज भोसले, चेतन मुसळे, अक्षय दिघे, सतीश पवार, धीरज अधिकारी, शिवाजी चौंडकर, मधुकर सूर्यवंशी, संजय वाघमारे, अर्जुन माने, विजय पाटील, सोपान फरांदे, आत्माराम बोचरे, सागर कडू, सोनाली देसाई, स्वप्निल कांगणे, आनंद जोशी, साई पाचंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. असोसिएशनच्या वतीने यापुढे वेळोवेळी पर्यावरणपूरक कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले.